Sunday, August 31, 2025 10:07:09 PM
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ई-मेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. यामध्ये राम मंदिराच्या सुरक्षेला आव्हान देण्यात आले आहे. ट्रस्टने अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-14 16:55:07
मंदिराच्या उत्पन्नात भाविकांनी दिलेले दान आणि देणगी तसेच हेलिकॉप्टरने येणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्राधान्य दर्शन सुविधांचा समावेश आहे. ज्यासाठी समितीकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
2025-02-25 19:52:41
प्रयागराज येथील महाकुंभामुळे राम मंदिराला भेट देणाऱ्यांची गर्दी आणखी वाढली आहे. लोक मंदिराला देणगी देत आहेत. त्यामुळे देणग्यांची मोजणी करणेही कठीण झाले आहे.
2025-02-24 21:45:44
जगात अनेक देश भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. फिलिपिन्सने त्याच्या खरेदीसाठी आधीच करार केला आहे. आता दुसऱ्या एका देशासोबत ब्रह्मोसच्या विक्रीसाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे
2025-02-12 19:10:25
मोफत देणाऱ्या योजना जाहीर करण्याच्या पद्धतीचा सर्वोच्च न्यायालयाने निषेध केला. न्यायालयाने म्हटले की, लोक मोफत धान्य आणि पैसे मिळाल्याने काम करण्यास तयार नाहीत.
2025-02-12 17:26:34
व्हॅलेंटाईन डे निमित्त विमान कंपन्यांनीही पर्यटकांवर ऑफर्सचा वर्षाव केला आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने केवळ भाडे कमी केले नाही तर, जोडप्यांना विशेष ऑफर देखील दिल्या आहेत.
2025-02-12 14:36:49
नवी दिल्ली ते पॅरिस या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला, असे ARY न्यूजने नागरी विमान वाहतूक सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
2025-02-12 14:29:11
हा निकाल देताना, न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास यांच्या खंडपीठाने जगदलपूर येथील एका रहिवाशाची निर्दोष मुक्तता केली, ज्याला कनिष्ठ न्यायालयाने अनैसर्गिक लैंगिक संबंध व इतर आरोपांसाठी दोषी ठरवले होते.
2025-02-12 13:58:33
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत परदेश दौऱ्यापूर्वी त्यांना धमकीचा फोन आल्यानंतर मंगळवारी मुंबईतील चेंबूर परिसरातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
2025-02-12 13:19:30
Acharya Satyendra Das Salary News : राम मंदिराचे मुख्य पुरोहित आचार्य सत्येंद्र दास यांना गेल्या वर्षी वाढीव पगाराचा लाभ देण्यात आला होता. आचार्य सुमारे 33 वर्षे राम मंदिराचे मुख्य पुरोहित होते.
2025-02-12 12:44:00
दिन
घन्टा
मिनेट